
दैनिक चालु वार्ता
नांदेड उत्तर जिल्हा प्रतिनिधी
समर्थ दादाराव लोखंडे
धर्मापुरी :-मजरे धर्मापुरी येथील नवतरुण मनमत विश्वनाथ करणे यांचे दीर्घ आजाराने आज पहाटे दुःखद निधन झालं मृत्युसमयी त्यांचे वय 35 वर्षे होते त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी मुलगा मुलगी असा परिवार आहे त्यांच्या दुःखात निधनामुळे मजरे धर्मापुरी गावावर शोककळा पसरलीआहे