
दैनिक चालु वार्ता
खंडाळी सर्कल प्रतिनिधी
राठोड रमेश
खंडाळी :- दि: १५/०२/२०२२ ता .अहमदपूर जि.लातूर येथे जगतदुरु संत सेवालाल महाराज यांच्या २८३ व्या जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिर चे नियोजन करण्यात आले आहे. संत सेवालाल महाराज म्हणजे बंजारा समाजाचे कुलदैवत असून बंजारा समाज गाव गावी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जयंती साजरी करतात या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मान्यवर उपस्थिती म्हणून कार्यक्रमाचे उद्धघाटक मा . आ. बाबासाहेब पाटील (आमदार,अहमदपूर/चाकूर)
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री.दिलीपराव देशमुख (किसान मोर्चा प्रदेश, सरचिटणीस), प्रमुख उपस्थिती मा .श्री.विनायकराव पाटील (माजी राज्यमंत्री तथा प्रदेश उपाध्यक्ष, भाजपा),मा.श्री.गणेशदादा हाके(प्रदेश प्रवक्ते,भाजपा) ,मा.श्री.माधव जाधव (सदस्य. जि.प.लातूर) ,मा.श्री.अशोकदादा केंद्रे(जि. प.लातूर) ,मा.सै.गंगासागर ताई जाभाडे (सभापती, पं, स.अहमदपूर) ,मा.सौ.अस्विनी ताई कासनाळे (नगराध्यक्षा,न,प.अहमदपूर) ,मा सौ.साधनाताई राठोड (गोरसेना,महिला प्रदेश अध्यक्ष) ,मा.श्री.बालाजी (भाऊ )रेड्डी (शिवसेना, जिल्हाप्रमुख) ,मा.श्री भारत चामे (माजी सभापती, कृ.उ.बा.स.अ, पूर) ,मा.श्री बालाजी गुट्टे (उपसभापती,पं ,स.अहमदपूर) , मा,श्री .प्रवीण फुलारी (उपजिल्हाधिकारी) ,मा श्री प्रसाद कुलकर्णी (तहसीलदार, अहमदपूर) , मा,श्री बलराज लांजीले साहेब (DYSP पो, स्टे.अहमदपूर) , मा.श्री नानासाहेब लाकाल(पोलीस निरीक्षक,पो.स्टे, अहमदपूर) ,
मार्गदर्शक:- मा श्री शेषेराव दादा राठोड (सरपंच,नांदुरा खु) मा,श्री संतोष सोपान जाधव ( गोर सेना अहमदपूर तालुका अध्यक्ष) , मा श्री रामराव राठोड (माजी मंडळ अधिकारी) , मा श्री एच.आर. राठोड (बंजारा समाज सेवा संघ, जिल्हा संघटक) , मा श्री प्रभू जाधव (माजी विस्ताराधिकारी) , मा श्री रामराव चव्हाण (माजी विस्ताराधिकारी) , मा श्री रमेश राठोड (दैनिक चालू वार्ता पत्रकार खंडाळी सर्कल अहमदपूर) मा श्री रंगनाथ चव्हाण सर , मा श्री रजनीकांत , मा श्री संजय पवार सर , संयोजक मा .श्री संतोष राठोड (गोर सेना पदाधिकारी अहमदपूर)
आयोजक :- गोर सीकवडी,गोरसेना अहमेदपूर मंगळवार दि १५ फेब्रुवारी२०२२ राजी वेळ सकाळी ९ ते ५ पर्यंत शिवाजी चौक अहमदपूर येथे कार्यक्रम आयोजित केले आहे बंजारा समाज मोट्या संख्येने उपस्थित राहणार असून अहमदपूर येथे मिरावणून रॅली काढण्यात येत आहे . रक्तदान शिबिर ठेवण्यात आला आहे तरी कोविड चे नियम पाळून मोट्या संख्येने जयंती साजरी करण्यात येत आहे