
दैनिक चालु वार्ता
बारामती प्रतिनिधि
रियाज़ शेख
बारामती :- दिनांक १४|२|२०२२ रोजी वकील कक्ष मध्ये आयोजित करण्यात आला होता त्यावेळेस नवनिर्वाचित अध्यक्ष व कार्यकारणी सदस्यांना पदभार देण्यात आला त्यावेळी बारामती वकील संघटना चे मावळते अध्यक्ष अॅङ चंद्रकांत सोकटे उपाध्यक्ष अॅङ बापूराव शिंगाडे अॅङ स्नेहा भापकर, सचिव अॅङ अजित बनसोङे, अॅङ स्वरूप सोनवणे,अॅङ प्रणिता जावळे व अनेक जेष्ठ विधीज्ञ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुञ संचालन अॅङ अनिल होळकर यांनी केले.