
दैनिक चालु वार्ता
चाकुर प्रतिनिधी
नवनाथ डिगोळे
चाकूर :- श्री संत शिरोमणी गुरू रविदास महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पुजन करून सुरवात करन्यात आली त्या प्रसंगी उपस्थित आदरणीय प्रा. गुरू. विभुते, प्रा.डाॅ धनेश्वर सर. प्रा,पवार सर, माजी ,सभापती न.प.चाकुर.गोपाळ भाऊ माने, भाजपा नेते बालाजी पाटील चाकूकर, अॅड नंदागवळे साहेब ,युवासेना शहर प्रमुख बबलू कांबळे, सामाजिक कार्यकर्ते अजय धनेश्वर, पपन भाऊ कांबळे, राम भाऊ कसबे, बाळू भाऊ लाठे,पत्रकार बेमडे सर. लोकरे, विठ्ठल सुर्यवंशी, राजेंद्र शेवाळे, बालाजी शेवाळे, बालाजी गायकवाड, सर्व राजकीय व सामाजिक नागरीक व समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये जयंती साजरी करण्यात आली.