
दैनिक चालु वार्ता
कंधार :- चिंचोली (प.कं)ता.कंधार येथिल भुमिपुञ असलेले सुनिल नारायण बोटेवाड यांनी डाँ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठ औरंगाबाद मधुन त्यांचे मार्गदर्शक डाँ.प्रविणा एस.उगिले (पवार) यांच्या मार्गदर्शनाखाली विषय भौतिकशास्ञ “ॲप्टीकल फायबर ॲन्ड कन्डक्टिंग पाॕलिमर या विषयात नुकतिच बामु विद्यापिठाने त्यांना पिएच.डी. प्रदान केली त्यांनि किल्निकल आणि विविद क्षेञामध्ये वापरता येणारे सेन्सर्स विकसित केले.
तसेच पिएच.डी.च्या कालावधीत त्यांनी प्रतिष्ठात जर्नल्समध्ये 20 हुन अधिक संशोधन लेख प्रकाशित केले आहेत सुनिल हा श्री.शिवाजी काॕलेज कंधार येथुन B.sc, पुर्ण केलाय अत्यंत होतकरु मेहनती म्हणुन विद्यार्थी होता तशी सुनिलची घरची परिस्थिती हलाकिची होती;परंतु जिद्द चिकाटी मेहनत करण्याची सचोटी त्यामुळे यशस्वी होण्यापासुन कोणीही रोकु शकणार नाही.
त्याच्या या कामगिरीवर भौतिकशास्ञाचे विभागप्रमुख श्री.प्रो. बि.एन डोले व प्रो.एम.डी.शिरसाठ यांनी कौतुक केले तसेच त्याचे काका एस.डी.बोटेवाड,बालाजी बोटेवाड,नागेश बोटेवाड, विकास गायकवाड,विजय कांबळे यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस सुभेच्छा दिल्या.