
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई :- देवेंद्र फडणवीसांचा फ्रंटमॅन मोहित कम्बोज आहे. मोहित कंम्बोज देवेंद्र फडणवीस यांना बुडवणार आहे, असे वक्तव्य संजय राऊत यांनी शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेऊन केले होते. मोहित कम्बोजच्या कंपन्यांमध्ये पैसा कुठून आला हे देवेंद्र फडणवीसांनाच माहिती आहे, असेही संजय राऊत यांनी म्हटले होते.
त्यानंतर आता मोहित कम्बोज यांनी पत्रकार परिषद घेतली आहे पहा आणि ऐका त्यांनी काय म्हटले आहे , संजय राऊत यांना काय चालेंज केले आहे .त्यांच्याच शब्दात ऐका ..