
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
१) महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे ?
उत्तर: गोदावरी
२) रत्नागिरी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे?
उत्तर : आंबा
३) टॉकीजवर प्रकाशित होणारा प्रथम मराठी चित्रपट कोणता?
उत्तर: आयोध्येचा राजा
४)महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती आहे?
उत्तर : पुणे
५) महाराष्ट्राचा राज्य वृक्ष कोणताआहे?
उत्तर :आंबा
६) महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत?
उत्तर: सहा विभाग
७) महाराष्ट्रातील सर्वात मोठे रेल्वे स्थानक कोणते ?
उत्तर :भुसावळ
८ )राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला.
उत्तर: ‘ग्रामगीता’
९) संत गाडगे महाराजांचे पूर्ण नाव सांगा?
उत्तर: डेबुजी झिंगराजी जानोरकर १०)महाराष्ट्रात सध्या किती जिल्हे आहेत?
उत्तर : 36 जिल्हे
११) महाराष्ट्रातून लोकसभेत किती सदस्य निवडून जातात?
उत्तर: 48 सदस्य
१२)महाराष्ट्रातून किती सदस्य राज्यसभेवर निवडून जातात?
उत्तर: 19 सदस्य
१३) महाराष्ट्राच्या विधानसभेत किती आमदार आहेत ?
उत्तर: 288 सदस्य
१४) महाराष्ट्राच्या विधान परिषदेत किती आमदार आहेत?
उत्तर: 78 सदस्य
१५) लोकसभेची निवडणूक किती वर्षांनी होते?
उत्तर: पाच वर्षांनी
१६) राष्ट्रपती राज्यसभेवर किती सदस्यांची नियुक्ती करतात?
उत्तर:12 सदस्य
१७) महाराष्ट्राचे प्रथम नागरिक कोण आहेत?
उत्तर: राज्यपाल
१८)महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत?
उत्तर: भगतसिंग कोश्यारी
१९) ‘मी वनवासी’ या आत्मचरित्राच्या लेखिका कोण आहेत ?
उत्तर :सिंधुताई सपकाळ
२०) राज्यसभेत एकूण किती खासदार आहेत?
उत्तर : 250
लेखन व संकलन
प्रा बरसमवाड विठ्ठल गणपतराव अध्यक्ष: विठूमाऊली बहुउद्देशीय प्रतिष्ठान. खैरकावाडी ता. मुखेड जि. नांदेड