
दैनिक चालु वार्ता
अक्कलकुवा प्रतिनिधी
इंद्रसिंग वसावे
स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव अन्न व औषध प्रशासनाची तत्परता , ग्राहकांमध्ये होतेय जागरुकता बदनी कवळ घेता नाम च्या श्रीहरीचे , सहज हवन होते नाम घेता फुकाचे , जीवन करीत जिवीत्वा अन्न हे पूर्णब्रम्ह उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म , स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण भारतामध्ये उत्साहाने साजरा करण्यात येत आहे . ऑगस्ट १ ९ ४७ पासून भारत स्वतंत्र झाल्यानंतर विविधतेने नटलेल्या या देशात विविधतेत एकात्मता आहे . काश्मीर से कन्याकुमारी पर्यन्त व गुजरात ते आसाम पर्यन्त विविध भाषा , धर्म , प्रांत असलेल्या या भारत देशात खानपानबाबत विविधता नसेल तर नवलच !
अशाच या विविध खानपानामधील भेसळ रोखण्यासाठी संपूर्ण भारतात अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा १ ९ ५४ रोजी अस्तित्वात आला व त्यामध्ये जनसामान्याच्या अन्नामध्ये भेसळ करणाच्या विरोधात कठोर कारवाई होण्याची तरतुद करण्यात आली व त्याचवेळी प्रत्येक राज्यात स्वतःच्या अशा नियम व नियमन बनविण्याची मुभा देण्यात आली . त्याचवेळी महाराष्ट्रात अन्न भेसळ प्रतिबंधक नियम १ ९ ६२ बनविण्यात आले . त्याच प्रमाणे दूध व दुग्धजन्य अन्नपदार्थ प्रोडक्ट ऑडर १ ९९ २ मीट फूड प्रोडक्टस 29.03 ऑईल प्रोडक्टस ( कंट्रोल ) ऑडर १ ९ ४७ द इंडिबल आइल्स पंकजिंग ( रेग्युलशन ) ऑडर १ ९९ ८ दे सॉल्डंट एक्साट्रेटेड ऑईल , डी ऑईल मील , अॅण्ड इंडिवल फलोअर ( कंट्रोल ) ऑडर १ ९ ६५ , एनी अदर ऑडर इश्युड अंडर द इसेंशियल कमोडिटीज अॅन्ट १ ९ ५५ रिलेटिंग टू फुड इत्यादी अनेक कायदे अस्तित्वात आले .
कालांतराने अन्न व्यावसायीक , अन्न प्रक्रिया , उत्पादन ई मध्ये अमूलाग्र बदल झाल्यामुळे सदरच्या विविध कायद्यात एकव करून एका नवीन व सविस्तरविषयक अशा कायदयाची निकड भासू लागली त्यानुसार सुमारे ५७ वर्षानंतर वरील सर्व कायद्याच्या एकत्रीकरण करून संपूर्ण भारतात एकच असा अन्न सुरक्षा व मानदे कायदा हा संसदेत २००६ रोजी मंजुर झाला व त्यावरील नियमन २०११ रोजी बनुन तो दि . ०५/०८/२०११ रोजी संपूर्ण देशभरात लागू करण्यात आला . त्यानुसार जनतेस सुरक्षित व निकृष्ठ अन्न मिळावे व विविध अन्न पदार्थाचे उत्पादन प्रक्रिया , वितरक , विपणन , वाहतुक , साठवणूक मार नियमन करून त्यात सुसुचता असण्याचा हा उद्देश बहुतांशी यशस्वी झाल्यासारखे म्हणता येईल.
याच कायद्यामध्ये नवनवीन अन्न पदार्थाचे नियमन करून त्यांना कायद्याच्या चौकटीत अडकवण्याचे कामकाज अन्न सुरक्षा व प्राधिकरण करीत आहे . संपूर्ण देशात एकच प्रणाली यशस्वीरित्या राबवुन त्यांची अंमलबजावणी सुरु झाली . यामध्ये अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा एवजी अन्न सुरक्षा वर प्राधान्य देऊन अन्न सुरक्षा व मानदे कायदा अस्तित्वात ज्या ज्या अन्नपदार्थाचे मानके चुकीच्या कायद्यामध्ये अस्तीत्वात सर्व नवीन ( नव्याने शोध लागेलला ) अन्न पदार्थाचे मानले अत्यंत सायंटिफिक पद्धतीने व त्यावर नेमलेल्या अन्न विषयातील तज्ञ लोकांचे पॅनल यांच्या द्वारे निश्चित करण्यात आले .
आला त्याचप्रमाणे नव नवीन शोध लागणाऱ्या व जे अन्न अन्नपदार्थ जे भाविष्यात तयार होतील वा प्रसिध्द होतील अशा सर्व अन्नपदार्थाचे टण्डरवुन ते कायद्याच्या चौकटीत न त्यांचे वेळोवेळी नियमन ( Regulation ) करण्याच्या अधिकार अन्न सुरक्षा प्राधिकरण यांना प्राप्त झाला त्यानुसार प्राधिकरणात मार्फत विविध अन्न व्यावसायीकाबाबत वेळोवेळी नियमन ( Regulation ) करण्यात आले . त्याचप्रमाणे अन्न पदार्थाची गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टीकोनातुन फोर्टीफाईड फुडची संकल्पना अस्तित्वात आली .
त्यानसार खाद्यतेल , दूध व दुग्धजन्य पदार्थ ई मध्ये VitA व D चे प्रिमियम टाकून त्याचे प्रमाण वाढविणे तसेच धान्य व धान्यपीठामध्ये आर्यन व फॉलिक अॅसिड मिसळणे , खाद्य मिठामध्ये आयोडीनचा यास्य मात्रा टाकणे अशा विविध Micromiters मुळे घेणाऱ्या आजारावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आली . त्याच प्रमाणे ” स्वस्थ भारत यात्रा ” ” तेल , मीठ , साखर थोड़ा कम ” ” भूल जाओग बिमारी का गम , अगर कम कर दोगे तेल , नमक , शक्कर थोडी कम ” अशा अनेक Compegain करून जनमानसामध्ये आधुनिक जिवन शैली मधुन होणाऱ्या आजारावर व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे .
अन्न सुरक्षा व मानदे कायद्यामध्ये अधिकार कक्षेत अन्नपदार्थाच्या अन्न उत्पादनापासुन ते शेवट ग्राहकांच्या पोहचण्या पर्यन्त सर्व पातळीवर अन्न व्यावसायीकांना त्यांच्या वार्षिक उलाढालीवर अवलंबुन अन्न परवाना तथा नोंदणी प्रदान करण्याचे कामकाज करण्यात येत आहे . त्याकरीता अन्न परवाना तथा नोंदणी बाबत संपूर्ण प्रक्रिया हि ऑनलाईन प्रणालीद्वारे करून त्यामध्ये १०० % पारदर्शकता आणली . अन्न व्यावसायीकांना त्यांच्या अगदी Door Slep वरुनच अन्न परवाना तथा नोंदणी प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे . त्याच प्रमाणे दुसऱ्या बाजुला दिना परवाना अन्न व्यवसायीकांवर अन्न सुरक्षा व मानदे कायदामधील कलम ६३ अंतर्गत सहा महिने पर्यन्त शिक्षा व पाच लाखापर्यन्त द्रव्य दंडाची शिक्षा तसेच विना नोंदणी व्यवसाय केल्यास एक लाख पर्यन्त द्रव्य दंडाची शिक्षेची तरतूद आहे .
भारतासारख्या विकसनशील देशामध्ये फोर्टीफाईड फूड मधून Mainumition चे प्रमाण कमी होण्यास नक्कीच मदत होईल त्याचप्रमाणे व्यापक प्रमाणात जनजागृती केल्यामुळे लोकामध्ये सुरक्षित व निर्भेळ व चागल अन्नपदार्थ मिळून त्याच्या बाईट सवयी बदलून चांगल्या सवयी अंगीकारणे सुरु झालेले आहे हा बदलच नक्कीच गौरवास्व आहे . हे सर्व करीत असताना प्रामाणिकपणे अन्न व्यवसाय करणाऱ्या अन्न व्यावसायीकांच्या पाठीमागे प्रशासन ठामपणे उभे आहे . परंतु भेसळ करून जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अन्न व्यावसायीकांना मात्र पाठीत दंडका घातल्याशिवाय राहणार नाही .
प्रदिप वळवी
अधिक्षक
अन्न व औषध प्रशासन , महा राज्य , नंदुरबार