
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी देगलूर
संतोष मंनधरणे
देगलूर :- दिनांक 29/ 2/ 2022 रोजी शिवजयंतीचे औचित्य साधून डी एम एल टी कॉलेज लींगनकेरुर यांच्या तर्फे देगलूर शहरांमध्ये शिवजयंती निमित्य मोफत देगलूर नागरिकांचे ब्लड ग्रुप तपासणी आयोजन केले. डॉ बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्था लिगनकेरुर सचलित आदर्श डी .एम.एल. टी. कॉलेज देगलूर याच्या आतरगत शिवजयंती च्या निमित्ताने रक्त गट तपासणी करण्याचे शिबीर आयोजित करण्यात आले आहे या शिबीर उदघाटन सस्थेचे सचिव डॉ एकनाथ केरुरकर यांच्या हस्ते करण्यात आले आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 3 वाजता शिबीर सपला जवळ पास 200 लोकाचे मोफत रक्त गट तपासणी करण्यात व लोकांनी चागले सहकार्य केले आहे .