
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
गोविंद पवार
लोहा :- लोहा येथे शिवजयंतीचे औचित्य साधून शासकीय रूग्णालयात आझाद ग्रुपच्या वतीने रूग्णांना फळे वाटप करण्यात आले. लोहा येथे शासकीय रूग्णालयात शिवजयंतीदिनी आझाद ग्रुपच्या वतीने रूग्णांना फळे वाटप करण्यात आले यावेळी आझाद ग्रुपचे अध्यक्ष भिमाशंकर मामा कापसे , डॉ . मोटे , पांडुरंग शेटे नगरसेवक , केतन खिलारे , दिपक रायफळे , प्रसाद पोले , रूद्र भोसीकर , गोविंद हापगुंडे , आदिंची उपस्थिती होती.