
दैनिक चालु वार्ता
पिंपरी प्रतिनिधी
परमेश्वर वाव्हळ
पिंपरी :- रिपब्लिकन नेते सागरजी डबरासे यांच्या आदेशानुसार आज रिपब्लिकन सेना पिंपरी-चिंचवड पक्ष कार्यालयात अध्यक्ष धुराजी शिंदे यांच्या हस्ते अनेक कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश झाला. यामध्ये प्रामुख्याने सलीम कन्नूर, अनुरुध लांडगे, भारत रणसिंग, लक्ष्मण सावंत, साळुंखे मैनु,कुलाशी, मुकेश मस्के अभिषेक भिसे, उमेश म्हस्के, हेदर आत्तार, शारुक शेख यांचा समावेश होता. याप्रसंगी उपस्थिती कार्याध्यक्ष मुकुंद रणदिवे, महिला महासचिव अश्विनी बाळू गायसमुद्रे, महासचिव दत्ताभाऊ गायकवाड, महासचिव अशोक बडेकर, नसीम शेख,अध्यक्ष अल्पसंख्याक अध्यक्ष नसीम शेख, झोपडपट्टी सेलचे राजू गायकवाड, संघटक रमेश कांबळे, सचिव कांचन जावळे, सचिव केशव गायकवाड, सायराबानू शेख, हर्षद अशोक बडेकर गांधीनगर प्रभाग अध्यक्ष पिंकी जितेंद्र भाटिया आदी उपस्थित होते.