
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड (IRCON) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३८९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ३८९ जागा
वरिष्ठ कार्य अभियंता, कार्य अभियंता, साइट पर्यवेक्षक आणि भूवैज्ञानिक पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीचा पत्ता – जाहिराती मध्ये दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवावेत.
मुलाखतीची तारीख – दिनांक ८ ते १२ मार्च २०२२ दरम्यान मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहाणे आवश्यक आहे.
अधिकृत वेबसाईट : https://www.ircon.org/index.php?lang=en