
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
पुणे / कोंढवा :- गेल्या ३ महिन्यांपासून पुणे महानगरपालिका सफाई कर्मचार्यांचे पगार न झाल्यामुळे आयुक्त शाम तारू यांना आली.जनसेवक प्रसाद महादेव बाबर यांच्याकडून विनंतीपूर्वक निवेदन देण्यात आले आणि या प्रश्नाकडे तातडीने लक्ष घालून पगाराचा प्रश्न मार्गी लावावे ही विनंती करण्यात आली.