
दैनिक चालु वार्ता
तालुका प्रतिनिधी आर्णी
श्री रमेश राठोड
आर्णी :- घाटंजी तालुक्यातील अंतर्गत असलेल्या पोलीस स्टेशनच पारवा येथे तालुका विधी सेवा प्राधिकरण समिती (अध्यक्ष) कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मा न्यायालयाचे न्यायाधीश शेख माॅडम घाटंजी यांनी नागरिकांना कायदे विषयक तालुका विधी सेवा प्राधिकरण समिती तर्फे नागरिक साठी.शेतविषयक,तंन्टे निफटरा बद्दल मार्गदर्शन असे त्यांनी सांगितले माहिती मोलाचं मार्गदर्शन केले वकील संघाचे तज्ञ वकील श्री पांडे साहेब खान साहेब पारवा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार विनोद चव्हाण साहेब विरपत्नी कुंन्तीताई ज्ञानेश्वर आडे व पोलीस भरती साठी.,राऊत कोचिन क्लासेस प्रा.राऊत सर यांनी शुध्दा विद्यार्थ्यांना चांगले मार्गदर्शन दिले.
यावेळेस वनविभागाचे अधिकारी साहेब कर्मचारी. उपस्थित होते. दुरक्षेत्र पोलीस स्टेशनच्या अमंलदार व सरपंच व तंटामुक्त समितीचे( अध्यक्ष )पोलीस पाटील श्री.अविनाश राठोड बारभाई पारवा क्षेत्रात कार्यरत असलेल्या पोलीस स्टेशनचे पोलीस पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते जेष्ठ नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते
आभार प्रदर्शन. कर्तव्यदक्ष ठाणेदार विनोद चव्हाण साहेब यांनी मानले आहे