
दैनिक चालु वार्ता
कोल्हापूर प्रतिनिधी
शहाबाज मुजावर
कोल्हापूर :- जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ९ नगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी मे महिन्यात होणार आहे . या सार्वत्रिक निवडणुकांसाठी दि . ५ एप्रिल रोजी प्रभाग रचना अंतिम करावी , असा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी जाहीर केला . ढकलण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता . नगरपालिकांवर दि . ३० डिसेंबरपासून प्रशासक प्रभाग रचनेचा कार्यक्रम नियुक्त करण्यात आले . नगरपालिकांच्या इचलकरंजी , जयसिंगपूर , कुरूंदवाड , कागल , गडहिंग्लज , मुरगूड , पन्हाळा , मलकापूर व पेठवडगाव या ९ नगरपालिकांसह राज्यातील २०८ नगरपालिकांची मुदत डिसेंबर २०२१ मध्ये संपली .
कोरोनामुळे महापालिका आणि नगरपालिकांच्या मेटारोल टीए निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या . याच दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्द केले . त्यामुळे ओबीसी आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे टीएमटी साई दि पॉवर ऑफ स्टील प्रारूप प्रभाग रचना आयोगाला सादर केल्या होत्या२ मार्च आयोगाकडून प्रभाग रचनेला मान्यता
७ मार्च – प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध होणार १० मार्च रचनेवर हरकती व सूचना १० ते १७ मार्च दाखल हरकत ,सूचनांवर सुनावणी २२ मार्च अंतिम मान्यतेसाठी आयोगाकडे
२५ मार्च आयोग अंतिम मान्यता देणार
१ एप्रिल 4 अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार
५ एप्रिल द्विसदस्यीय प्रभागानुसार निवडणूक इचलकरंजी , जयसिंगपूर , कुरूंदवाड , कागल , गडहिंग्लज , मुरगूड , पन्हाळा , मलकापूर , पेठवडगाव या नगरपालिकांमध्ये द्विसदस्यीय पद्धतीने निवडणूक होणार आहे.