
दैनिक चालु वार्ता
मुखेड ता.प्रतिनिधी
संघरक्षित गायकवाड
मुखेड :- नायगाव तालुक्यातील जनता विकास आघाडीच्या वतीने थोर समाज सुधारक राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. नायगाव जनता विकास आघाडीचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थीत होते. देविदास पा.बोमनाळे, भाऊराव पाटील चव्हाण हरिचंद्र पाटील चव्हाण गंगाधर पाटील कल्याण समाजबांधवांचे नेते डेबुजी फोर्सचे प्रदेशाध्यक्ष मा.कैलास तेलंग, जिल्हाध्यक्ष मा.गंगाधर मावले, जिल्हा उपाध्यक्ष शंकर भाऊ वडपत्रे, तालुका अध्यक्ष बाळू ईकळीकर व शैलेश इबितवार, पत्रकार सुर्यकांत सोनखेडकर, पंडीत वाघमारे, गजानन पाटील चव्हाण, विठ्ठल अण्णा वडपत्रे , बालाजी तळणीकर, बाबुराव निमटेककर, मारुती कतुरवार, नामदेव गंगावळ, अतीष वडगावकर, राजू कांबळे, परमेश्वर कसबे. शिवाजी ईबितवार, मारुती तेलंग, आशिष वडगावकर, गणेश हुस्सेकर, शिवाजी तेलंग, बालाजी वडपत्रे, नागेश्वर वडपत्रे, नारायण वडपत्रे, साईनाथ राखे, गंगाधर, वडपत्रे प्रभाकर, तेलंग, भरत विभुते, सह विविध सामाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.