
दैनिक चालु वार्ता
तालुका प्रतिनिधी आर्णी
श्री.रमेश राठोड
आर्णी :- दिग्रस येथे आज शिवसेना पदाधिकारी मेळावा पार पडला.ह्या मेळाव्यात शिवसेना व महिला आघाडी पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.ह्या प्रसंगी माजी मंत्री व दिग्रस विधानसभेचे आमदार संजय राठोड,शिवसेना जिल्हा प्रमुख पराग पिंगळे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कालिंदाताई पवार,शिक्षण व आरोग्य सभापती श्रीधरकाका मोहोड,महिला आघाडी जिल्हा संघटिका निर्मलाताई विनकरे,तालुका प्रमुख उत्तममामा ठवकर,प्रभारी शहर प्रमुख राहुल देशपांडे,महिला आघाडी उपजिल्हा संघटिका संजीवनी शेरे,तालुका संघटीका दुधे ताई,शहर संघटिका निघोट ताई,पंचायत समिती सभापती अनिताताई राठोड,जिल्हा नियोजन समिती सदस्य सुधीरभाऊ देशमुख,जिल्हा नियोजन समिती सदस्य हरिहर लिंगनवार,दिग्रस शहर समन्वय समिती प्रमुख डॉ संदीप दुधे,दिग्रस शहर समन्वय समिती प्रमुख संजीव चोपडे दिग्रस शहर समन्वय समिती मार्गदर्शक डॉ संजय बंग,दिग्रस शहर समन्वय समिती प्रमुख डॉ टेवरे,जेष्ठ शिवसैनिक अरविंद मिश्रा,पूनमकाका पटेल, व जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य,नगर सेवक,शाखा प्रमुख,शाखा पदाधिकारी व महिला आघाडी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.