
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
गोविंद पवार
लोहा :-लोहा येथील शहा नजमुद्दीन चिस्ती उर्फ शेख बडेसाब दर्गा का संदल उत्साहात साजरा. कोवीड च नियमानुसार जुन्या लोह्यात नियम पाळून जाग्यावरच संदल साजरा करण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांनी याचा लाभ घेतला.दरवषी मोठ्या प्रमाणात सदल उत्साहात साजरा केला जातो. हिदु- मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेले बडेसाब दर्गाला म्हटले जाते पण यावर्षी शासनाच्या नियमानुसार संदल उत्साहात साजरा करण्यात आला.
या संदल साजरा करतात यावेळी लोह्याचे नगराध्यक्ष गजानन सावकार सूर्यवंशी, उपनगराध्यक्ष शरद पवार, गटनेते करीमभाई शेख, नगरसेवक नबीभाई शेख, अमोल व्यवहारे, रहीमभाई कुरेशी, श्याम पाटील पवार,केशव पवार, टिकाराम कतुरे, गूलामभाई पटवेकर,इमाम लदाफ, सलीमभाई शेख,मोबीनभाई सय्यद,सदाम शेख, उद्योजक कापसे, पांडुरंग शेटे, यासह मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाजाचे नागरिक उपस्थित होते.दरवर्षी प्रमाणे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.