दैनिक चालु वार्ता
मंठा प्रतिनिधी
सुशिल घायाळ
मंठा :- राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माजी समाजकल्याण मंत्री तथा शिवसेना गटनेते श्री बबनरावजी घोलप व जालना जिल्हा अध्यक्ष दुर्गेश कुरील यांचा मंठा शासकीय विश्राम गृह येथे चर्मकार समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यावेळी उपस्थितर राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जालना जिल्हा उपाध्यक्ष महादेवराव वाघमारे, सुहास कांबळे, बाबासाहेब हानवते, बळीराम वाघमारे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे मंठा तालुका अध्यक्ष अंबादास घायाळ राष्ट्रीय चर्मकार कर्मचारी महासंघाचे प्रभू शिंदे
राष्ट्रीय चर्मकार युवा महासंघाचे मंठा तालुका अध्यक्ष सचिन शिंदे प्रसिद्धी प्रमुख सुशिल घायाळ, विष्णू पांढरे, गजानन कांबळे, संजय हानवते, खंडूजी लहाने, विठ्ठल जिगे, रामेश्वर वाघमारे, शिवाजी वाघमारे व समाज बांधव उपस्थित होते.