
दैनिक चालु वार्ता
चाकुर प्रतिनिधी
नवनाथ डिगोळे
पोलीवो लसीकरण मोहीम २७ फेब्रुवारी २०२२
ग्रामपंचायत कार्यालय बोथी येथे ५ वर्षा च्या आतील बालकांना पोलीवो लसीकरण करन्यात आले व बोथी येथील सर्व ग्रामस्थांना आपल्या ५ वर्षी च्या आतील मुलांना पोलीवो लासीकरना साठी जाग्रुती करनण्यात आले व लसीकरन करन्यात आले. लसीकरनास उपस्थित माने आनिता नारायन ( अंगणवाडी कार्यकर्ती) आवाळे सरोजा तुकाराम (अंगणवाडी कार्यकर्ती)
नवनाथ आवाळे ( ग्रा पं सदस्य ) नवनाथ डिगोळे (तंटामुक्त अध्यक्ष बोथी ) गुंडेराव महात्मे ( ग्रा पं सदस्य) राम महात्मे ( ग्रा पं लिपिक) वसंत शेवाळे ,पंकज डिगोळे , परमेश्वर काळे आदी बोथी येथील ग्रामस्थ उपस्थित.