
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी पेठवडज
बाजीराव गायकवाड
पेठवडज :- मौ.पेठवडज ता. कंधार येथील असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे रुपांतर ग्रामीण रुग्णालयात करण्याची प्रलंबीत असलेली मागणी पूर्ण करण्यात आलेली नसुन ती पुर्ण करण्यात यावी. दि. १४/०८/२००८ रोजी जिल्हा कार्यालय नांदेड समोर उपोषणास बसलो तरी आज पर्यंत आपल्याकडे वेळोवेळी पत्रव्यहार करुनही त्याची कुठलाच विचार केला नाही तरी आपण जनतेची होणारी गैरसोय दुर करण्यात यावी असे विनंती पत्र जाधव व्यंकटी,कंधारे पांडुरंग यांनी मा.आयुक्त साहेब मराठवाडा महसुल आयुक्त कार्यालय ओरंगाबाद यांना केले आहे.