
दैनिक चालु वार्ता
कंधार प्रतिनिधी
माधव गोटमवाड
कंधार :- दि 27/02/22 रोजी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.एस.आर.लोणीकर सर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामीण रुग्णालय कंधार येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ अभियान मोहिमेस सुरुवात झाली या राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेस प्रमुख पाहुणे म्हणून कंधार नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष श्री.अरविंदरावजी नळगे साहेब यांच्या शुभहस्ते बालकांना पल्स पोलिओ डोस पाजून सुरुवात झाली.या पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत कंधार शहरामध्ये जवळपास 17 बूथचे नियोजन करण्यात आले होते यामध्ये तीन ट्रांझास टीम व एक मोबाईल टीम यांचा समावेश होता. कंधार शहराच्या सर्व भागांमध्ये पल्स पोलिओ बूथ स्थापन करण्यात आले होते.यामध्ये निवासी वैद्यकीय अधिकारी श्री.हनुमंत पाटील यांनी निरीक्षण दौरा केला व आढावा घेऊन मार्गदर्शन केले.
या राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेला यशस्वी करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयाचे दंत शल्यचिकित्सक डॉ.महेश पोकले सर,डॉ.संतोष पदमवार ,डॉ.श्रीकांत मोरे, डॉ. शाहीन बेगम ,डॉ. गजानन पवार,डॉ.उजमा तबसुम,डॉ. अरुणकुमार राठोड,डॉ. नम्रता ढोणे, डॉ. दत्तात्रय गुडमेवार , डॉ.निखहत फातेमा ,डॉ. प्राजक्ता बंडेवार ,व कर्मचारी श्री.ज्ञानेश्वर बगाडे (सहाय्यक अधीक्षक) ,श्रीमती. पि. डी. वाघमारे (अधिपरिचारिका), श्रीमती. शीतल कदम,श्रीमती. राजश्री इनामदार ,श्रीमती.अश्विनी जाभाडे, श्री.प्रशांत कुमठेकर, श्री.विष्णुकांत केंद्रे, श्रीमती. मनीषा वाघमारे, श्रीमती.पल्लवी सोनकांबळे, श्रीमती.आऊबाई भुरके, (अधिपरिचारिका), श्रीमती. सुनिता वाघमारे, श्रीमती. प्रियंका गलांडे ,श्रीमती. सुरेखा मैलारे, श्रीमती. अंजली कदम ,श्रीमती.शोभा गायकवाड , श्रीमती.ज्योती श्रीमती.अनिता तेलंगे (परिचारिका),श्री.परमेश्वर वाघमारे, (परिचारिक पु) , औषध निर्माण अधिकारी श्री.दिलीप कांबळे, श्री.शंकर चिवडे ,श्री.लक्ष्मण घोरपडे ,श्री.यशवंत पदरे, श्री.सोपान चव्हाण, श्री.आशिष भोळे ,श्री.अरविंद वाठोरे, श्री.नरसिंग झोटींगे
(आरोग्य कर्मचारी) श्री सचिन (प्रयोगशाळा तंत्रज्ञ) ,श्री.राजेंद्र वाघमारे,( समुपदेशक), श्री. प्रदीप पांचाळ(ICTC), सरवर शेख, श्री. संतोष आढाव.चालक श्री.अशोक दुरपडे,श्री.सुनील सोनकांबळे, श्री.भीमाप्पा हमप्पले, युसुफ सय्यद, श्री.दिपक फुलवळे, ग्रामीण रुग्णालय कंधार येथील राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमे अंतर्गत अंदाजित एकूण झालेले काम 3616 त्याची टक्केवारी 95.83% एवढे झाले आहे .ग्रामीण रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.