
दैनिक चालु वार्ता
किनवट प्रतिनिधी
दशरथ आंबेकर
किनवट :- तालुक्यातील सर्व दिव्यांग व वयोवृद्ध,निराधार, विधवा यांना कळवण्यात येते की किनवट तहसील कार्यालया मार्फत जानेवारी महिन्याचे अनुदान जमा करण्यात आला आहे. तरी सर्वांनी आपले अनुदान पोस्ट ऑफिसमधुन उचलावे,असे आव्हान किनवट तहसील कार्यालयाच्या वतीने अव्वल कारकून रामेश्वर तुळशिराम मुंडे तहसील कार्यालय किनवट यांनी सांगितले.या वेळी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे ता.अध्यक्ष भगवान मारपवार व ता.सहसचिव बालाजी बटूर,शेख इस्माईलभाई,जलधरा सर्कल प्रमुख दशरथअंबेकर यांच्यासहअनेक दिव्यांग बांधव उपस्थित होते.