
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी पेठवडज
बाजीराव गायकवाड
मारतळा :- मारतळा ता. लोहा येथे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सौ. अंजना फुलारी यांचा सत्कार सौ. सुनिता दादासाहेब बुशनेर व श्री. भास्करराव पाटील जोमेगावकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपस्थित श्री. माधवराव ढेपे (मा.सरपंच), श्री.उध्दवराव ढेपे, श्री. संदिप सुर्यवंशी, श्री. शिवाजी पाटील (पत्रकार) श्री. गणेश ढेपे तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.