
दैनिक चालु वार्ता
अमरावती प्रतिनिधी
श्रीकांत नाथे
अमरावती :- मोर्शी-वरुड तालुक्यातील शेती पांदण रस्त्यांसाठी १२ कोटी ५० लक्ष रुपये मंजूर करण्यात आले असून वरुड तालुक्यातील उराड ते लोहदरा या गावांना जोडणारा रस्ता बांधकामकामांकरिता ३०५४ अंतर्गत २४ लक्ष रुपये,पुसला येथे २५१५ मुलभूत सुविधा योजनेअंतर्गत सिमेंट काँक्रिट रस्ता बांधकामकरिता १७ लक्ष रुपये,जामठी गणेशपूर येथे काँक्रिटकरण रस्ता बांधकाम विकास कामांकरिता ५ लक्ष ७५ हजार रुपये तसेच तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत ३ लक्ष रुपये,उराड येथील कॉंक्रिटकरण रस्ता बांधकाम पूर्ण झाले असून तेथील लोकार्पण सोहळा पार पाडण्यात आला.
वाई खुर्द येथील २५१५ योजनेअंतर्गत काँक्रिट रस्ता बांधकामकरिता १२ लक्ष ७५ हजार रुपये,सातनूर व रवाळा येथील विकास कामाकरिता २५१५ मुलभुत योजनेअंतर्गत रस्ता बांधकामकरिता ९ लक्ष रुपये,२५१५ अंतर्गत पुसली येथील कॉंक्रिटकरण रस्ता बांधकाम करण्याकरिता ५ लक्ष ७५ हजार रुपये यावेळी विकासकामांसाठी निधी मंजुरात करून भुमीपूजन व लोकार्पण सोहळा आ.देवेंद्र भुयार यांच्या हस्ते पार पडला. आ.देवेंद्र भुयार यांनी मतदार संघातील वरुड तालुक्यातील धनोडी येथे “खावटी अनुदान योजना” अंतर्गत पात्र १११ आदिवासी लाभार्थी यांना खावटी किराणा किटवाटप करून आणि त्यांच्या खात्यात प्रत्येकी २००० रुपये वर्ग त्यांनी यावेळी केले.
यावेळी सरपंच श्री.संजयजी आंडे,आशिष श्रीराव,सरपंच विजय वडस्कर,ज्ञानेश्वर यावले,मनोहर अडलक,दिलीप काका भोयर,मंगलाताई बोराडे,सौ. वर्षाताई वरठी,रत्नाकर कुकडे,अनुप बोराडे,सुमित बेलसरे,ललित बिडकर,शकील शेख, नानू वाढीवे, शिवराम आहाके, शिलाबाई आडमाते,कमालाबाई उईके, पं.स.सदस्य चंदुभाऊ अळसपुरे,रमेशपंत श्रीराव,सरपंच धनराज बमनोटे,उपसरपंच निकलेश खंडेलवाल,सुशिलाताई श्रीराव,शालूताई कुरवाडे,रिताताई डोंगरे,सारिकाताई डोंगरे,मोरेश्वरराव वाहाने,रामदास गजबे,बाळु पाटील कोहळे राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष, सरपंच विजय वडस्कर, आशिष श्रीराव,संदिप बागडे,ताहीर शेख,विरु सोळंकी,राजु वरुडकर, संजय बमनोटे,रवि वाहाने,सिद्धार्थ डोंगरे,गजानन नानोटकर,योगेश विंचूरकर,सुजय बगाडे,आनंदराव पाटील,अनिल पाटणकर,अंकुश कुंभारे,प्रदीप डोंगरे,राजेश गजबे,दीपक काळे,राजु वायकूड,सिद्धार्थ वाहळे,उपसरपंच कपिल परिहार,बाबारावजी तुपकर,बाळु पाटील कोहळे राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष,विजय वडस्कर,दीपक काळे, आशिष श्रीराव,वर्षाताई मोरे,कोमलताई भाजीखाये,श्रावणजी हिवराळे, गणपती चौधरी,पंढरी बोहाडे, अनिल केसई,सेवक हिंगवे,मिथुन आहाके,प्रल्हाद मोरे,योगेश बांदरे,पुरोषत्तम वाढबुद्धे,महेंद्र तुपकर, विष्णु भाजीखाये,रोशन बांद्रे,उपसरपंच दादाराव भोयर,किशोरराव भोयर,रामकलीताई धुर्वे,रुपेश भोयर,पार्वतीताई कुमरे,फुलवंतीताई कुमरे,बाळु पाटील कोहळे,दीपक काळे,आशिष श्रीराव,सरपंच रुपेशजी फुसे,रामदासजी धुर्वे,साहेबराव गजाम, उपसरपंच आतिष आहाके,जि.प.सदस्य राजु भाऊ बहुरूपी,बाळु पाटील कोहळे,सरपंच विजय वडस्कर,ज्ञानेश्वर यावले,किशोर युवनाते, संजय डफरे,गौरव गणोरकर,विनोद युवनाते, प्रदीप फुसे, विजय आहाके,सौ.लिलाताई गजाम,सौ.सारिकाताई कंगाले,सरपंच रुपेशजी फुसे,रामदासजी धुर्वे,साहेबराव गजाम,उपसरपंच आतिष आहाके, किशोर युवनाते,संजय डफरे,विनोद युवनाते,प्रदीप फुसे,विजय आहाके, सौ.लिलाताई गजाम,सौ.सारिकाताई कंगाले,सरपंच सौ.शिल्पाताई बरडे,उपसरपंच सौ.सिमाताई गजभिये,बबलूभाऊ धुर्वे,जि.प.सदस्य राजुभाऊ बहुरूपी,बाळु पाटील कोहळे राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष,विजय वडस्कर,कपिल तिडके, हर्षल गोहत्रे,आशिष राऊत, मंगेश पाटील, आशिष सोनारे,चेतन वानखडे, दीपकराव वानखडे,पांडुरंगजी गजभिये,आशिष श्रीराव,संदिप खडसे,गौरव गणोरकर,ज्ञानेश्वर यावले,भूषण चौधरी, गोपाल गोहत्रे तसेच उराड-लोहदरा, पुसला,जामठी-गणेशपूर,वाई(खुर्द),सातनूर, रवाळा,पुसली येथील नागरिक उपस्थित होते.