
दैनिक चालु वार्ता
खंडाळी सर्कल प्रतिनिधी
राठोड रमेश
खंडाळी :- दि 8 मार्च 2022 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त आरोग्य वर्धिनी केंद्र खंडाळी येथे सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेची पूजा करण्यात आली. खंडाळी गावाचे सरपंच सौ. बबीता मोरे , आरोग्य सेविका सौ ठाकूर ऐश्वर्या आशा कार्यकर्त्या सौ काळे संगीता, सौ वाघमारे सोनी, सौ. गयाबाई बोबडे, सौ छायाताई दोरवे आदींचा सत्कार करण्यात आला.