
दैनिक चालु वार्ता
खंडाळी सर्कल प्रतिनिधी
राठोड रमेश
खंडाळी :- जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य आज हिंगोली येथे जागतिक महिला दिनाच्या निमित्त आशा ताई चव्हाण यांचा पुष्प गुच्छ देऊन सत्कार करतांना सुभाष झाडे पाटिल जिल्हाध्यक्ष हिंगोली संतोष पाटिल, विनोद रनखांब उपजिल्हाध्यक्ष, शिवाजी झाडे, गजानन झाडे,गंगाराम खोडके, संतोष थोरात,व समस्त जय संघर्ष परिवार हिंगोली जिल्हा