
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी पेठवडज
बाजीराव गायकवाड
पेठवडज :- शेषेराव देवराव शेटवाड वय ६० वर्ष रा.पेठवडज ता.कंधार येथील रहिवासी असून त्यांची जमीन
बागायती करण्यासाठी महावितरण कार्यालयास रीतसर कोटेशन ची मागणी करून कोटेशन मंजूर झाल्यानंतर दि.22/02/2022 आपल्या नियमाप्रमाणे 11185 अकरा हजार एकशे पंच्याअंशी रूपये भरून पावती घेतली आहे.परंतु अद्याप कनेक्शन दिलेले नाही सद्या त्यांऐ कृषीपंपासाठी विदयुत पुरवठा करण्यासाठी दोन दिवसात कनेक्शन देवुन सहकार्य करावे असे निवेदन श्री शेषराव शेटवाड यांनी मा. उप अभियंता साहेब विद्युत महावितरण कंपनी ता.कंधार जि.नांदेड यांना केले आहे.