
दैनिक चालु वार्ता
या वेळी चंद्रा नर्सिंग होम चे डायरेक्टर डॉक्टर एम.विजयालक्ष्मी, महाराष्ट्राचे प्रधान मंत्री जन औषधी केंद्राचे मार्केटिंग मॅनेजर मिस हेमानी नेग्गी तसेच पी.एम. बी. जे. के जनऔषधी केंद्राचे संचालक डॉ. एस.के. मुरुड .मुख्य अतिथी म्हणून एस.खंडेराव मुरुड सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत जन औषधी दिवस साजरा केला गेला . यावेळी पी.एम. बी .जे .के . जन औषधी केंद्राकडून रुग्णांना कॅल्शिअम हीमोट़ानीक सॅनिटरी pad मोफत वाटप करण्यात आले तसेच रुग्णांचे बीपी आणि शुगर मोफत तपासणी करण्यात आले.
डॉ .मुरुड यांनी सांगितले जन औषधीचे मेडीसिन उत्तम क्वालिटी चे असून कमी दरात सर्व सामान्यांना परवडणारे औषध असून विविध प्रकारचे उदा .बीपी ,शुगर हृदयरोग , कॅल्शियम , व्हिटॅमिन ,अँटिबायोटिक, अंटासिड अनालजेसिक, प्रोटीन पावडर , पॅड ,सौंदर्य वर्धक औषधे , ग्लूकोमीटर , सर्जरी चे साहित्य , सहाशे हून अधिक प्रकारचे औषधी बाहेर च्या मेडिकल पेक्षा सत्तर ते ऐंशी टक्के कमी दरात उपलब्ध आहे .