
दैनिक चालु वार्ता
लोहा ता.प्रतिनिधि
मारोती कदम
लोहा :- सन 2021 रोजी निवडुन आलेल्या सर्व सरपंचाचे पंचायत राज माफृत गा्मपंचायत चालवतांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी कायद्याचे ज्ञान असणे गरजेचे आहे ,गा्मसभा, मासिक सभा,कस्या घ्यायच्या गा्मपंचायतला किति रजिस्टर असतात, कर आकारनी व कसी करतात,गा्मविकास कसा करायचा या सर्व विषयांचे प्रशिक्षण काळात सरपंचांना देण्यात आले या वेळी विशेष ता महिला सरपंच जास्त संख्येने उपस्थित होत्या सदरील प्रशिक्षिन यशदा पुणे यांच्या व कृषि विज्ञान केंद्र सगरोळि यांच्या संयुक्त विद्यमाने 4 दिवसाचेआयोजित करण्यात आले होते व दिनांक 10/3/20022रोजी सवृ सरपंचांना पृमाण पत्र देवुन गौरविण्यात आले.