दैनिक चालु वार्ता
अंबाजोगाई तालुका प्रतिनिधी
बालाजी देशमुख
धारूर ):- धारूर तालुक्यातील काल बीड जिल्हा परिषदेने
मुख्याध्यापक पदी पदोन्नती दिली आहे बीड जिल्ह्यातील अनेक शाळा तिल मुख्याध्यापक पद रिक्त होते यावर तात्पुरता प्रभारी मुख्याध्यापक कारभार पाहत होते परंतु पदाची मुख्याध्यापक पद धार्मिक घ्यावेत ही मागणी पालकांनी होती या मागणीला विचार करून बीड जिल्हा परिषदेने रिक्त जागेवरती सेवा ज्येष्ठांचे मुख्याध्यापक पदी पदोत्रती देण्यात आले आहेत त्यात घारुर शहरातील आदर्श शिक्षक शांतिनाथ मुंडे सर कन्या पशाला धारूर, श्रि भोसले सर माळेगांव, श्रि सिकचि सर- आसोला, हकिम सर, आरणवाडी, चव्हाण सर, भोपा व तपसे सर धुनकवड नं. श्वरील मु. अ पदी पदोत्रती झाली आहे या सर्वांचे धारूर गटशिक्षणाधिकारी गणेश गिरी बीड जिल्हा परिषदेचे विस्ताराधिकारी शिवाजी अंडील गटशिक्षणाधिकारी कार्यालयाचे ओ एन दत्तात्रय कोकणे सर इत्यादींनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले आहेत