
दैनिक चालु वार्ता
जालना प्रतिनिधी
आकाश नामदेव माने
जालना :- या कामाच्या पूर्णत्वास जाण्याने दळणवळणात अधिक सुलभता येईल. लाखो नागरिकांना दिलासा देणारा हा प्रकल्प आहे. यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.श्री.भागवत कराड, पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री श्री.राजेश टोपे, आमदार श्री.सतीश चव्हाण, आमदार श्री.राजेश राठोड, आमदार श्री.अतुल सावे, आमदार श्री.प्रशांत बंब, आमदार श्री.नारायण कुचे, आमदार श्री.संतोष पाटील दानवे, श्री.आबासाहेब दानवे आदींची उपस्थिती होती.