
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी पेठवडज
बाजीराव गायकवाड
नांदेड :- राजकारणातील धुरंदर युवानेते डॉ.श्री. विठ्ठलराव पावडे जिल्हाध्यक्ष,नांदेड शहर, जिल्हा युवक काँग्रेस यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळेस मारोती कल्याणकर,दिपक पावडे व मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते.