
दैनिक चालु वार्ता
गंगाखेड प्रतिनिधी
गंगाखेड :- स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी महाविद्यालय पूर्णा येथील इतिहास विभागाचे शैक्षणिक विभागातील विद्यार्थ्यी व विद्यार्थिनीचीं गुप्तेश्वर मंदिराला भेट दिली. गुप्तेश्वर मंदिरा विषय माहिती घेऊन व खासकरून मंदिर पाहण्यासाठी आणि मंदिरावर असलेले ऐतिहासिक प्राचीन शिल्प यावर पीएचडीचा अभ्यासक्रम करण्यासाठी सूर्यभानजी महाविद्यालयाची सहल धारासूर येथे आली होती.
त्यावेळी त्यांच्या सोबत. प्राध्यापक. डॉ. शारदाताई बंडे मॅडम.. प्राध्यापक. डॉ डि एल दाभाडे सर. तसेच वरिष्ठ लिपिक गिरिधारी कदम सर.. तसेच. महाविद्यालयाचे शिक्षक वृंद. त्यांचे धारासूर गावातील ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले व गावातील. गुप्तेश्वर मंदिराविषयी केशवराज मूर्तीविषयी दक्षिणवाहिनी गोदावरी विषयी गावातील ग्रामस्थांनी मार्गदर्शन केले. त्यावेळी हजर असलेले ग्रामस्थ. दगडू दादा जाधव. निवृत्ती कदम बालासाहेब नेमाने. विक्रम कदम. जयराम कदम. अशोक जाधव. तुकाराम मोहोळकर. कुलदीप जाधव. आधी बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.