
दैनिक चालु वार्ता
अमरावती प्रतिनिधी
श्रीकांत नाथे
अमरावती :- सौ.रोशनीताई प्रवीण अळसपुरे उपसभापती पंचायत समिती अमरावती यांच्या अथक प्रयत्नाने मंजूर गजानन टाऊनशिप मधील मुख्यद्वारापासून अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण करणे व नाली दुरुस्ती बांधकामाचे भूमिपूजन मा.आ.प्रवीण पोटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सौ.रोशनीताई प्रवीण अळसपुरे उपसभापती पंचायत समिती अमरावती,कठोराचे सरपंच मंगेश महल्ले,उपसरपंच सौ.संगीता भालेराव,प्रवीण अळसपुरे,अर्चना निमकर,विनोद भालेराव,गजेंद्र काळबांडे,राम खंडारे,जयाताई काळबांडे,विजय लांबाडे परिसरातील नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.