
दैनिक चालु वार्ता
लोहा प्रतिनिधी
दिगंबर वानखेडे
लोहा :- सोनखेड पोलिस स्टेशन च्या ए पी आय मांजरमकर सरांची बदली झालेली आहे. तरी आता सोनखेड पोलीस स्टेशनला ,विशाल भोसले साहेब एपीआय म्हणून आलेले आहेत. कार्यरत आहेत. तरी त्यांचा सत्कार करण्यासाठी साठी बरेच समाज कार्यकर्ते पक्ष कार्यकर्ते काही पदाधिकारी एपीआय विशाल भोसले साहेबांचा सत्कार करण्यासाठी आपला वेग वेगळा वेळ काढून जाऊन विशाल भोसले साहेबांचा सत्कार करत आहेत.
तसेच बेटसांगवी चे माजी सरपंच व सामाजिक कार्यकर्ते, देवराव हंबर्डे पाटील, यांनीसुद्धा आपला वेळात वेळ काढून. सोनखेड पोलीस स्टेशनचे ए पी आय भोसले यांचा सत्कार केला व पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा सुद्धा, देवराव हंबर्डे पाटील यांनी एपीआय साहेबांना दिल्या. तसेच मार्केट कमिटीचे सदस्य बालाजी पाटील बहिरे, संतोष पाटील घाटोळ सरपंच बोरगावकर, तसेच बेटसांगवि चे गणेशराव विश्वनाथराव वानखेडे, देवराव वानखेडे , यांनीसुद्धा विशाल भोसले साहेबांचा सत्कार केला आणि पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या, बरेच काही सत्कार करते वेळेस, व्यक्ती उपस्थित होते.