
दैनिक चालु वार्ता
अर्धापूर प्रतिनिधी
मन्मथ भुस्से
अर्धापूर :- आज पंचायत समितीच्या वतीने निरोप समारंभ देण्यात आला याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य बबनराव बारसे, सभापती कांताताई सावंत, माजी सभापती स्वामी ताई, उपसभापती अशोक कपाटे, माजी उपसभापती इंगोले साहेब, बिडीओ कदम साहेब , आरोग्य अधिकारी झिने मॅडम, शिक्षण अधिकारी ससाने साहेब, विस्तार अधिकारी पंचायत समिती मुंडकर साहेब ,आरोग्य विस्तार अधिकारी गोखले साहेब,व सर्व विभाग प्रमुख सभापती प्रतिनिधी अशोक सावंत साहेब तालुक्यातील मालेगाव चे सरपंच बामणी चे सरपंच सर्व ग्रामसेवक सर्वानी आज सभापती ,उपसभापती सदस्यांना निरोप देण्यात आला.