
दैनिक चालु वार्ता
संगमवाडी प्रतिनिधी
नरसिंग पेठकर
संगमवाडी :- अखंड हरिनाम सप्ताह हा वारकरी सांप्रदायिक धार्मिक सामूहिक उपासना करण्याचा एक प्रकार आहे.वारकरी संप्रदायामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाला मोठे महत्त्व आहे.त्यात संगमवाडी येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यात विशेष म्हणजे भारत देशाची सेवा करणारे इंडियन आर्मी चे सैनिक यांचा संगमवाडी येथे गावकऱ्यांच्या वतीने केला सत्कार तसेच दैनिक चालू वार्ता चे कंधार तालुका प्रतिनिधी माधव गोटमवाड यांचा पण गावच्या वतीने केला सत्कार.