
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) यांच्यामार्फत राज्य सरकारच्या विविध विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १६८ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १६८ जागा
सहायक संचालक, प्रशासकीय अधिकारी, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी, सांख्यिकी अधिकारी,सहाय्यक आरोग्य अधिकारी आणि सहायक आयुक्त पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० एप्रिल २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिकृत वेबसाईट :https://mpsc.gov.in/