
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी पेठवडज
बाजीराव गायकवाड
जानापुरी :- शहीद दिनानिमित्त जि.प.प्रा.शाळा जानापुरी येथे 12 वयोगटातील मुलांना कोव्हिड ची लस देण्यात आली यावेळी मुख्याध्यापक बालाजी नरवाडे सर , कैलास पाटील कदम, श्यामसुंदर शिंदे देबडवार सर वांगीकर सर , सय्यद सर, कळकेकर मॅडम, कोंडावार मॅडम, तम्मेवार मॅडम साळवे मॅडम, डॉ नितनवरे मॅडम ,सुरेकर सिस्टर आदी उपस्थित होते.