
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
लोहा :- येथुन जवळच असलेल्या जि.प.प्रा.शाळा पोलीसवाडी ता.लोहा येथील शालेय व्यवस्थापन समितीचा कार्यकाल संपला असल्यामुळे नविन समिती स्थापन करण्याचे आदेश आले असल्यामुळे पालक सभा घेऊन वर्ग 1 ते 7 पर्यंतचे पालक सदस्य निवडुन अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्याची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्ष श्री.पिराजी नागोराव धुळगंडे -उपाध्यक्ष श्री.विठ्ठल आत्माराम कवडे सन्मानिय सदस्य सौ. सोनाली ज्ञानेश्वर पोले .सौ रेखा संतोष पांचाळ, श्री.ज्ञानेश्वर मारोती पोले .सौ मनिषा सचिन हाके श्री. परमेश्वर लक्ष्मण मदने, सौ.अहिल्या गोविंद पोले (ग्रा.पं.सदस्या ) श्री.अशोक शिवाजी मोरताटे (S.C) शिक्षण तज्ञ सदस्य श्री.पांडुरंग रामराव हाके, श्री.शंकर गंगाराम पोले शिक्षक प्रतिनिधी सौ.वर्षा सलगर मॅडम विद्यार्थी प्रतिनिधी कु.वैदेही संभाजी शेवरे चि.प्रविण विजय बाजगीर श्री.वैजनाथ खेडकर सर मुख्याध्यापक (सचिव ) या निवड साठी शिक्षण विस्तार अधिकारी .मा श्री.गुट्टे साहेब.तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्री.शेषेराव बाजगीर पोलीस पाटिल श्री.शिवदास पोले ग्रा.पं. सदस्य ज्ञानेश्वर बाजगीर सखाराम शेवरे.. संतोष पांचाळ गंगाधर पोले. माजी अध्यक्ष कमलाकर बाजगीर ब्रम्हाजी पोले, संग्राम व्होडगीर, गजानन पोले, केशव धुळगंडे, गोविंद कोंडिबा पोले, शिवराम पोले, दता ब्रम्हाजी पोले व अदी गावकरी उपस्थित होती जि.प.शाळेचे शिक्षक मा.वडिले सर, गायकवाड सर,केंद्रे सर, जालने सर, सरोदे मॅडम व सलगर मॅडम यांनी परिश्रम घेतले.