
दैनिक चालु वार्ता
कोरपना तालूका ग्रामीण प्रतिनिधी
प्रदिप मडावी
कोरपना तालूका :- गडचांदुर आज दिनांक 26.03.2022 रोजी बल्लारशाह विभागातील गडचांदूर उपविभागातील कृषीग्राहकांसाठी, गडचांदूर उपविभाग येथे कृषी मेळावा घेण्यात आला. याप्रसंगी माननीय श्री.सुहास रंगारी सर, प्रादेशिक संचालक, नागपुर, श्री. दाहेधार सर, प्रादेशिक G.M ., नागपुर, श्री. सुनील देशपांडे, मुख्य अभियंता, चंद्रपुर परिमंडल, श्रीमती संध्या चिवंडे,अधीक्षक अभियंता, चंद्रपुर मंडल, श्री. संदेश ठवरे, कार्यकारी अभियंता,बल्लारशाह विभाग, श्री. महेश तेलंग, अतिरिक्त कार्यकारी अभियंता,बल्लारशाह विभाग आणि गडचांदूर उपविभाग येथील सर्व अभियंता व येथील सर्व कर्मचारी हे प्रामुख्याने उपस्थित होते.
या मेळाव्यात प्रतिसाद देत 216 कृषिग्राहकांनी 3562380/- एवढी रक्कम माननीय श्री.सुहास रंगारी, प्रादेशिक संचालक, नागपुर यांच्या समक्ष भरून थकबाकी मुक्तकडे पाऊल टाकले. तसेच एकूण 81 ग्राहकांनी पूर्ण थकबाकीचा भरणा करत पूर्णता थकबाकी मुक्त झाले. या मेळाव्यात 11 इतक्या ग्राहकांच्या वीजबिल तक्रारी महावितरण गडचांदूर उपविभागाने सोडवल्या. तसेच HT ग्राहक गुरुदेव कॉटन प्रोसेसिंग कंपनी यांच्या कडून ₹ 283190/ व HT ग्राहक स्वप्नपूर्ति फूड प्रोडक्ट प्राइवेट लिमिटेड यांच्याकाडून ₹ 276950/ प्राप्त झाले.
1 455060601566-110000/- by cheque
2 455060605367-72520/-
3 456092925963-65900/-
4 455060601566-60000/-
5 455980000378-54060/-
6 455060001003-50000/-
7 455700605628-45490/-
8 455670001129-45010/-
9 455980610176-44520/-
10 455120002802-41310/-