
दैनिक चालु वार्ता
किनवट प्रतिनिधी
दशरथ आंबेकर किनवट
किनवट :- इस्लापुर मधील मौजे वाळकी बु. राखीव वन कक्ष क्रमांक 229 A मध्ये मा.केशव वाबळे सर उपवनसंरक्षक नांदेड व मा.श्रीनिवास लखमावाड सर सहाय्यक वनसंरक्षक रोहयो व वन्यजीव नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसहभागातून वनराई बंधारा करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात गावातील नागरीक सहभाग घेवुन श्रमदान केले मा.प्रकाश शिंदे वनपरिक्षेत्र अधिकारी इस्लापुर ,श्री.उध्दव मोकले सर वनपाल इस्लापुर याच्या सहकार्याने श्रीराम सज्जन वनरक्षक इस्लापूर यांनी घेतले परिश्रम घेतले.यावे बळीराम चव्हाण माजी सं,व,व्य स अध्यक्ष सुरेश विष्णू संदीप मारोती बळीराम बंडू सुरज स,व व्य स सदस्य पंचफुलाबाई वर्षा बाई पदमीनबाई पदमाती व शेळके बाई रेणुकाबाई इतर महिला उपस्थिती होते.