
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी पेठवडज
बाजीराव गायकवाड
कंधार :- कंधार येथील मा. आ. श्री. ईश्वरराव भोसीकर साहेब यांच्या निवासस्थानी डिजिटल सदस्यता नोंदणी बैठक घेण्यात आली. बैठकीस प्रमुख मार्गदर्शक सौ. आर्चनाताई राठोड (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष सदस्य दिल्ली) कार्यक्रमाचे अध्यक्ष :- श्री. संजय भोसीकर साहेब (जिल्हा सरचिटणीस नांदेड) प्रमुख उपस्थिती तालुकाध्यक्ष श्री. बालाजी पांडागळे साहेब, विद्यमान नगरसेवक शहाजी राजे नळगे, सौ. वर्षाताई भोसीकर (मा.जि.प.सदस्य) जिल्हा सरचिटणीस श्री. भास्करराव पाटील जोमेगावकर विद्यमान नगरसेवक मन्नान चौधरी, हम्मीद सुलेमान भाई (शहराध्यक्ष) सतिश देवकत्ते (तालुकाध्यक्ष कंधार) सौ. आशाताई पाटील (महिला तालुकाध्यक्ष) कृष्णाभाऊ भोसीकर, अजय मोरे, रूषीकेश बसवंते,स्वप्नील परोडवाड, अजिंक्य पांडागळे, सचिन पेठकर, यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतिश देवकत्ते यांनी केले.