
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी सलमान नसिम अत्तार
धाड सर्कल
एकीकडे केंद्र सरकार च्या रस्त्या च्या कामा बद्दल जिकडे तिकडे कौतुक होत आहेत आणि एक गाव बुलढाणा जिल्ह्यातील असं आहे की वारं वार निवेदन देहून ही या रस्त्या चा काम पूर्ण होत नाही??
बुलढाणा जिल्ह्यातील विदर्भाचा व मराठवाडा च्या सिमें वर असलेला सर्वात मोठा गाव चांडोळ. चांडोळ पासून तर सावळी पर्यंत रस्त्या ची वाट लागली असून रस्त्या ची अक्षरश :चाळणी झाली आहे. इरला फाटा ते सावळी फाटा हे रास्ता जणू मोठ्या अपघाताला निमंत्रण देत आहे. वाहन चालका ला आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहेत रस्त्या वर छोटे मोठे खड्या मुळे वाहन चालकांना लय त्रास होत आहे.
चांडोळ येथून बहुसंख्यक नागरिक कामा निमित्त बाहेर गावी जातात. पण खराब रस्त्या मुळे आपला जीव धोक्यात घालून ते घराबाहेर जातात. खराब रस्त्या मुळे रस्त्यात खड्डे की खड्यात रास्ते हे सुद्धा ओळखणे जाणार नाही. धाड, बुलढाणा, औरंगाबाद, वालसावंगी, किंवा इरला मार्ग जालन्या जाण्या साठी वाहन चालकांना तारेवरची कसरत करून खड्यातुन वाहन घेऊन जावे लागत आहे
आजारी लोकांना दवाखान्यात जाण्या साठी ही त्रास होत आहेत
यामुळे संबंधित विभागा ने गंभीर बाबीकडे लक्ष केंद्रित करून सावळी फाटा -चांडोळ ते इरला फाटा पर्यंत डांबरीकरण करून ताबडतोब रास्ता दुरुस्त करावा असं ग्रामस्थांनी ची मांगणी आहे.
(निधी उपलब्ध असून सुद्धा कामास निर्बध का?? )
केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत सावळी पासून चांडोळ पर्यंत 4किलोमीटर रस्त्या चे रुंदी करन करून डांबरीकरण करण्या मंजुरी मिळाली असल्या ची चर्चा ग्रामस्थांनी करीत आहे मात्र रस्त्या ची इतकी खराब व बेकार व्यस्था झ्याल्यावार सुद्धा काम का होत नाही? याचे कारण सध्या कोणालाच माहित नाही.