
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
• राज्य शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना वैद्यकीय तपासणी सुविधा मिळणार. (सार्वजनिक आरोग्य विभाग)
• अशासकीय अनुदानित कला संस्थामधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विविध सेवाविषयक लाभ देणार. (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)
• राज्यातील १०० जलदगती न्यायालयांना १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीकरीता मुदतवाढ. (विधि व न्याय विभाग)
• १४ कौटुंबिक न्यायालयांना नियमित करण्याचा निर्णय.
(विधि व न्याय विभाग)
• शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अध्यापकांना ७ व्या वेतन आयोग लागू केल्यानंतर व्यवसायरोध भत्ते व इतर भत्ते लागू करण्यास मान्यता. (वैद्यकीय शिक्षण विभाग)
• बैलगाडा शर्यतीमुळे दाखल खटल्यांबाबत. (गृह विभाग)
• हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळ येथे कोवेक्सिन लस उत्पादन प्रकल्पाच्या विविध बाबींमध्ये झालेल्या बदलास मान्यता आणि अर्थसहाय्य (वैद्यकीय शिक्षण विभाग)
• ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशन (VSTF) या उपक्रमाच्या टप्पा-२ ला मान्यता. (ग्राम विकास विभाग)
• राज्य शासनाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या वाहतुक भत्याच्या दरात सुधारणा (वित्त विभाग)