
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
श्री संत योगीराज निवृत्तीनाथ महाराज यांच्या जीवन चरित्र ग्रंथाचा आरंभ दरवर्षीप्रमाणे गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर वर्षे 11 वे ग्रंथ वाचनाची सुरुवात अखंड 40 दिवस चालणारा ग्रंथ सोहळा सर्व गावकऱ्यांच्या लहान-थोर भाविकांच्या सहकार्याने सुरुवात होत आहे समस्त गावकरी मंडळी मजरे धर्मापुरी तालुका कंधार जिल्हा नांदेड