
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
माधव गोटमवाड
कंधार :- कंधार तालुक्यातील मौजे मजरे धर्मापुरी येथे शनिवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दिनांक 2 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता महादेव मंदिरात श्री श्री श्री 1008 जगद्गुरु भीमाशंकर लिंग हिमवत केदार शिराढोनकर महास्वामीजी यांच्या शुभहस्ते व गुरुवर्य यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रतिष्ठापणा करण्यात येणार आहे तरी पंचक्रोशीतील नागरिकांनी या धार्मिक कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.