
दैनिक चालु वार्ता
मुखेड प्रतिनिधी
संघरक्षित गायकवाड
मुखेड :- एस.टी ही गेल्या चार महिन्यांपासून बंद होती ती चालू झाल्यावर हंगरगा येथील गावकरी एस टी चे कर्मचारी वाहक उत्तम गवळे साहेब व चालक कांबळे साहेब यांचा सत्कार हा गावाच्या वतीने करण्यात आला तेव्हा गावातील चेरमन भीमराव पाटील,हणमंत सोनकांबळे कोटेवाले,धोंडीबा पांचाळ हे उपस्थित होते.