दै.चालू वार्ता
मुखेड प्रतिनिधी
संघरक्षित गायकवाड
मुखेड/धम्मचक्र प्रवर्तन दिन व विजयादशमीनिमित्त शुक्रवार दि.१५ रोजी हंगरगा पक या ठिकाणी ध्वारोहणाचा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीतर्फे सकाळी १० वा.वंदना घेऊन अभिवादन करण्यात आले.
नालंदा बौद्ध विहराची नियोजित जागेच्या ठिकाणी ध्वज फडकविण्यात आला. त्रिरत्न बुद्धविहार येथे धम्मचक्रप्रवर्तन दिनाचे आयोजन सकाळी १० पासून करण्यात आले होते. मा.सरपंच बसवंत पताळे यांच्या अध्यक्षतेखाली धवाजरोहन झाला कार्यक्रमासाठी महिला मंडळ कार्यकर्ते उपस्थित होते
त्यामध्ये अहिल्याबाई गायकवाड,शकुंतलाबाई गायकवाड, धम्मशिला गायकवाड,लक्ष्मीबाई गायकवाड,सगरबाई सोनकांबळे,रेश्मा सोनकांबळे , रमाबाई गायकवाड,रमाबाई सोनकांबळे शांताबाई गायकवाड,
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे पदाधिकारी अथक असे परिश्रम घेऊन सहभाग नोंदविला. त्यामध्ये पी.के.गायकवाड,दिगांबर गायकवाड,खंडू गायकवाड,बंडू सोनकांबळे,आनंद सोनकांबळे,लिंगु मास्तर, सिद्धार्थ गायकवाड,पांडुरंग सोनकांबळे,दौलत गायकवाड, रत्नदीप सोनकांबळे, मनोज गायकवाड,स्वप्नील गायकवाड,अनिल पताळे,संतोष गायकवाड,राहुल गायकवाड,राहुल गायकवाड,चंदर सोनकांबळे,मनोहर बर्दापूरे,राहुल सोनकांबळे,मरिबा गायकवाड,माणिक लोणे, तथागत गायकवाड,मालू सोनकांबळे,हणमंत कोठ्ठेवाले, लक्ष्मण सोनकांबळे, या सर्वांनी उपस्थिती नोंदविली